ZP Cess Scheme : झेडपी सेस योजनेत कृषी साहित्य खरेदीसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान
Maharashtra Farmers: नाशिक जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये शेतकऱ्यांना कृषी साहित्य खरेदीसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. किसान ड्रोन, विद्युत पंपसंच, कडबाकुट्टी यंत्र, ट्रॅक्टर आणि रोटाव्हेटर आदी साहित्याचा यामध्ये समावेश आहे.
How to Apply for Zilla Parishad 50% Agriculture Equipment Subsidy SchemeAgrowon