Fake fertilizers: खतांचा काळाबाजार, बोगस खत विक्री रोखण्यासाठी योगी सरकारचा मोठा निर्णय
Black Marketing of fertilizers: खतांचा काळाबाजार आणि बोगस खत विक्री करणाऱ्यांविरुद्ध उत्तर प्रदेशातील योगी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कारवाईचे निर्देश दिले आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ.(Source- X)