Onion Farming: कांदारोप खरेदी-विक्रीवर मुल्हेर परिसरात भर
Farmers Loss: परतीच्या पावसाने उडवलेली दाणादाण,खराब हवामानाचा फटका बसला तो कांदा रोपांना साधारण ऑक्टोबर महिन्यात टाकलेले कांदा बी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला कांदारोपे तयार होऊन कांदा लागवडीस सुरुवात होते.