Unseasonal Rain : दिवाळीच्या सणावर संकटाचे ढग

Rain Crisis : काही शेतांमध्ये कापणी झालेली मक्याची कणसे पाण्यावर तरंगताना दिसली. काही शेतकऱ्यांनी कांदा रोपवाटिका तयार केल्या होत्या. त्यात पाणी साचल्याने नुकसान वाढणार आहे.
Rain Crisis
Rain Crisis Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com