Unseasonal Rain: गंगापूर तालुक्यात अवकाळी पावसाने दाणादाण
Sugarcane Workers: गंगापूर तालुक्यात परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले असून, कायगाव परिसरातील ऊसतोड मजुरांचे संसारोपयोगी साहित्य आणि अन्नधान्य भिजल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. नोव्हेंबरच्या गाळप हंगामापूर्वीच मजुरांवर संकट कोसळले आहे.