Unseasonal rain damages rabi crops in Dharashiv districtAgrowon
ॲग्रो विशेष
Unseasonal Rain: अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ
Dharashiv Weather Updateधाराशिव जिल्ह्यात सोमवारी (त. २३) पहाटे आणि सकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडवली.

