Alibag Rain News: अलिबाग तालुक्यात पावसाने दाणादाण
Mango Crop Damage: अलिबाग तालुक्यात मंगळवारी (ता. २१) पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसला.
Mango Orchards at Risk Due to Unexpected RainfallAgrowon