Crop Damage : उरलं सुरलं पीकही नेलं; आता जगायचं कसं
Heavy Rain Crop Loss : तालुक्यात यंदा पावसाने दुष्काळाचे चित्र बदलले, पण त्याच पावसाने शेती पिकांची वाट लावली. कधी नव्हे अतिवृष्टी झाल्यामुळे तालुक्यातील सर्वच दहा महसूल मंडळांमध्ये पिकांची व फळ पिकांचे मोठे नुकसान झाले होते.