Unseasonal Rain Paddy Crop Damage: अवकाळी पावसाने भातशेतीचे नुकसान
heavy rain impact on Konkan farming: भातकापणीचा हंगाम सुरू असतानाच झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे उभे पीक जमीनदोस्त झाले असून, शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडले आहेत