Unseasonal Rains: अवकाळी पावसामुळे वागदरीत पिकांचे नुकसान
Farmer Loss: बोरगाव (दे), शिरवळ, सदलापूर, शिरवळवाडी या गावांतील रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडी, मका, उन्हाळी भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Unseasonal Rains Damage Crops in Wagdari RegionAgrowon