Agriculture Loss: हिंगोली, परभणी जिल्ह्यांतील अनेक भागांत मंगळवार (ता. ३१) ते शुक्रवार (ता. ३) दरम्यान ऐन हळद तसेच रब्बी पिकांच्या काढणी हंगामात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस झाला तसेच काही भागात गारपीट झाली.
Unseasonal Rain Damages Turmeric, Onion and Mango CropsAgrowon