Unseasonal Rain Damages: पूर्व मोसमी पावसाने साडेचारशे हेक्टरवरील पिके बाधित
Crop Damage Crisis: सांगली जिल्ह्यात एप्रिल महिन्यात वादळी वारे, गारपीट व पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. बागायती पिके व फळबागांचा याचा फटका बसला आहे. कृषी विभागाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे.