Unseasonal Rain : मॉन्सूनोत्तर अवकाळी पावसाची जिल्ह्यात हजेरी
Weather Update : नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (ता.३०) लासलगाव, येवला आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मॉन्सूनोेत्तर अवकाळी पावसाने हजेरी लावली. लासलगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.
Unseasonal Rainfall Disrupts Daily Life and Agriculture in the DistrictAgrowon