Marathwada Ativrushti: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व नुकसान
Agricultural Loss: अलीकडच्या चार दिवसांत पाच जिल्ह्यांत नैसर्गिक आपत्तीने सुमारे २ लाख २२ हजार १६४ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली असल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजातून पुढे आली आहे.