Unlock Farmer Accounts : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची लॉक केलेली बँक खाती खुली करा
Farmers Financial Relief : सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती, झालेले अतिनुकसान आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. अशातच कर्जदार तसेच जामीनदार शेतकऱ्यांची बँक खाती लॉक किंवा फ्रीज करण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
Remove Restrictions on Farmer Bank Accounts to Speed Up Relief DistributionAgrowon