Water Leakage: पाईट येथील बंधाऱ्याच्या दरवाजांना अज्ञाताकडून छिद्रे
Irrigation Issue: खेड तालुक्यातील आंबोली येथील केटी बंधाऱ्याच्या फळ्यांना भगदाड पाडून अज्ञाताकडून नुकसान करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने भरलेल्या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असून ग्रामस्थांकडून संताप व नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.