VC Information Hide Case: कुलगुरूंविषयीची माहिती दडविणे विद्यापीठातील अधिकाऱ्याला भोवले

Legal Action Against Officer: माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी राज्य माहिती आयोग (नाशिक खंडपीठ) यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तत्कालीन जनमाहिती अधिकारी तथा कुलगुरूंचे स्वीय सहायक रवींद्र चोथे यांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
University officer fined for hiding vice chancellor information RTI
University officer fined for hiding vice chancellor information RTIAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com