Crop Damage : केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांच्याकडून सिंदखेडराजा येथे नुकसानीची पाहणी
Heavy Rain Crop Loss : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची केंद्रीय आयुष, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भर पावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.