Women Scheme: केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये ग्रामीण महिलांसाठी 'एसएचई मार्ट' या योजनेची घोषणा!
Rural Women: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (ता.०१) संसदेत सादर केलेल्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी नवी योजना जाहीर केली आहे.