Bank Interest Rate System: सहकारी बॅंकांच्या ठेवींवरील व्याजदर समान होणार
Maharashtra cooperative bank interest rates: ऑक्टोबरपासून समान व्याजदर प्रणाली लागू होत आहे, असे महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.