Kharif Sowing in Marathwada: कुठे पावसाची, तर कुठे वाफशाची प्रतीक्षा
Farmer Advisory: लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत खरीप पेरण्यांसाठी काही भागांत अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली, तरी सातत्य नसल्याने शेतकरी आणखी पावसाची वाट पाहत आहेत.
Some Farmers Sow, Others Wait for Better ConditionsAgrowon