Farmers Protest: कर्जमाफीपासून रस्ते-दुरुस्तीपर्यंत दहा मागण्या; उमरीत ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण
Hunger Strike: जालना जिल्ह्यातील उमरी गावातील ग्रामस्थांनी विविध स्थानिक मागण्यांसाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. कर्जमाफी, पूल उंची वाढ, रस्ते दुरुस्ती, पीक विमा आणि मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थ प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त करत आहेत.