Farmer Loan Waiver: उमरदच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवल्याचा आरोप

Loan Waiver Scheme: सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथील अनेक शेतकऱ्यांच्या कर्जाचे सन २०१७-१८ मध्ये त्यांच्या संमतीशिवाय पुनर्गठन करण्यात आल्याने ते शासनाच्या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Farmer Loan Waiver
Loan Restructuring Without Consent Alleged; Umarad Farmers Seek Loan WaiverAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com