Water Supply: एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या उल्हासनगर महापालिकेला आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी २११ कोटी रुपयांच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा होत आहे.
Ulhasnagar Municipal Corporation Floats Tender For New Water ProjectAgrowon