Farmers Crisis: यंदाच्या संततधार पावसामुळे व पूरपरिस्थितीमुळे तालुक्यातील कपाशी व सोयाबीन पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. कपाशी पिकाची दुसरी व तिसरी वेचणी उलंगवाडी झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही न निघता पुन्हा कर्जाचे संकट उभे राहिले आहे.