Illegal Sand Mining: ‘महसूल’कडून उजनी पट्ट्यातील तीन बोटी जिलेटिनने उद्ध्वस्त

Revenue Department Action: इंदापूर तालुक्यातील उजनी पट्ट्यातील माळवाडी येथे उजनी जलाशयातून अवैधरीत्या वाळू उत्खनन करणाऱ्या तीन बोटी महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करून जिलेटिनच्या साह्याने उद्ध्वस्त केल्या.
Illegal sand excavation action in Indapur
Three boats destroyed in Ujani reservoirAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com