Ujani Fishing Contract Cancelled: ‘उजनी’वरील खासगी मासेमारीचा ठेका रद्द; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
Agriculture Minister Statement: उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेक्याची ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन सोमवारी (ता. ५) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Agriculture Minister Dattatray Bharane Ujani fishing announcementAgrowon