Freshwater Needlefish: उजनी धरणातील माशांच्या जैवविविधतेवर प्रकाश
Ujani Reservoir Needlefish Research: गोड्या पाण्यातील ‘चोच’ किंवा ‘सुई’ मासा म्हणून परिचित असलेल्या ‘झेनेन्टोडन कॅन्सीला’ या माशामध्ये सात स्वतंत्र आनुवंशिक वंश असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
Genetic diversity of freshwater fish in MaharashtraAgrowon