Ujani Farmers Protest: उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समितीचा आज मेळावा
Bachav Sangharsh Samiti Gathering: उजनी धरण परिसरातील संपादित जमिनींपैकी अनेक जमिनी धरणासाठी प्रत्यक्षात वापरण्यात आलेल्या नसल्याने शेतकरी वर्षानुवर्षे त्या जमिनीवर पूर्वपरंपरागत शेती करीत आहेत.