Ujani Dam Water: उजनी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव, मुख्यमंत्र्यांची माहिती

Maharashtra Drought: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येईल. उर्वरित पाण्याचे शेतकऱ्यांसाठी नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
Ujani Dam Water
CM Devendra Fadnavis On Ujani Dam water. (Agrowon)
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com