Ujani Dam: उजनीतून १ जानेवारीपासून शेतीसाठी आवर्तन सोडणार; सध्या धरणात ५९.५३ टक्के उपयुक्त साठा
Water Conservation Department: सोलापूर जिल्ह्यातील अत्यल्प पावसामुळे भूजल पातळी खालावली असून, रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दीड महिन्याच्या कालावधीत शेतीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.
Ujani Dam water release for agriculture from January 1Agrowon