Ujani Dam: उजनी धरणाची उपयुक्त पाणीपातळी उणे ०.६५ टक्के
Water Crisis: सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण मे महिन्याच्या सुरुवातीलाच उणे पातळीत पोहोचले आहे. बुधवारी (ता.६) सकाळी ६ वाजेच्या आकडेवारीनुसार, धरणाची उपयुक्त पाणीपातळी उणे ०.६५ टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे.