Ujani Dam Water Release: उजनीचे पाणी आळगे-खानापूरमार्गे हिळ्ळी बंधाऱ्याकडे
Akkalkot Irrigation Update: अक्कलकोट तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचवण्याच्या निर्णयानंतर उजनी धरणातून सोडलेले पाणी भीमा नदीपात्रातून मजल दरमजल करत शनिवारी (ता. २८) सकाळी आळगे बंधाऱ्यात दाखल झाले.
Ujani Dam Water Reaches Alage, Moves Towards KhanapurAgrowon