Ujani Dam Discharge : उजनी धरणातून ‘भीमे’त एक लाख क्युसेकचा विसर्ग

Dam Water Release : उजनी धरण क्षेत्रात पावसाच्या वाढलेल्या तीव्रतेमुळे धरणाच्या सांडव्यातून सोमवारी (ता. १५) भीमा नदी पात्रात तब्बल १ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
Ujani Dam
Ujani DamAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com