Ujani Dam Water Discharge : उजनीतून भीमेतील विसर्ग घटवला; पंढरपुरातील पूरस्थिती नियंत्रणात
Pandharpur Flood : उजनी धरणातून गुरुवारी सायंकाळी १ लाख ५१ हजार ६०० क्युसेक तर वीर धरणातून १५ हजार ३२४ क्युसेक करण्यात आला होता. पण आता विसर्गात घट झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे.