Energy Project Opposition: उजनी धरण परिसरातील प्रकल्पांविरोधात ३१ ऑक्टोबरला आंदोलन
Farmers Protest: उजनी धरण परिसरात प्रस्तावित एआय डेटा सेंटर, सौर ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, न्यूक्लियर पॉवर आणि बॅटरी प्रकल्पांना विरोध करण्यासाठी करमाळा तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.