Summer Electricity Crisis: ऐन उन्हाळ्यात वीजकपातीने पळसदेव परिसरात असंतोष
Farmer Issue: उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांवर महावितरणने ऐन उन्हाळ्यात वीजकपातीचे मोठे संकट लादले आहे. शेतीसाठी मिळणारा थ्री-फेज वीजपुरवठा आठ तासांवरून थेट सहा तासांवर आणल्याने पळसदेव (ता. इंदापूर) परिसरात तीव्र असंतोष पसरला आहे.
electricity supply disconnected for bill defaulters in AkolaAgrowon