Unseasonal Rain Issue: उजनी पाणलोट क्षेत्राला अवकाळीचा तडाखा

Crop Damage Report : इंदापूर तालुक्यात मागील दोन दिवसांत गारपिटीसह अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने जोरदार हजेरी लावली. यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील अनेक गावांमध्ये केळी, पेरू, आंबा व द्राक्ष फळबागांसह गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले.
Ujani catchment crop damage Maharashtra
Ujani catchment crop damage MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com