Uddhav Thackeray: शेतकरी भाजपमध्ये आल्यास कर्जमाफी लगेच देतील: उद्धव ठाकरे
Farmer Relief: मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांचे कर्जमाफी, सातबारा कोरा व प्रति हेक्टर ५० हजार मदतीची मागणी करत त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी केली.