Thackeray Brothers Alliance: ठाकरे बंधूंच्या युतीची अखेर घोषणा, जागावाटपावर बोलण्यास नकार
Shiv Sena MNS alliance: राज्याच्या राजकारणातील बहुचर्चित उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. त्यांनी आज संयुक्त पत्रकार घेत युतीची घोषणा केली.