Uddhav Thackeray: अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Statement: हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा आहे. या संघर्षात जात-पात आणि धर्म विसरून सहभागी व्हा. ‘मी भारतीय आहे’, ही जाणीव कायम ठेवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.