Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या भेटीला; कर्जमाफी, नुकसानभरपाईची मागणी
Farmer Demand: मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला उद्धव ठाकरे गेले. शेतकऱ्यांनी हेक्टरी ५० हजार भरपाई व कर्जमाफीची मागणी केली असून, ठाकरे यांनी सरकारची मदत अपुरी असल्याचे सांगत शेतकऱ्यांना धीर दिला.