Uddhav Thackeray: 'देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल'; ठाकरेंचे सूचक विधान
BMC Mumbai Mayor: 'मुंबईत आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच. देवाच्या मनात असेल तर तेही होईल', असे सूचक विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.