Shiv Sena UBT MP Split: ठाकरेंना लोक सोडून का जात आहेत? 'ऑपरेशन टायगर'वर उदय सामंतांनी दिली प्रतिक्रिया
Operation Tiger: शिंदे गटाने ऑपरेशन टायगर यशस्वी केल्याची चर्चा सुरु आहे. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरेंना लोक सोडून का जात आहेत? याची कारणे त्यांनी सांगितली आहेत.
Uday Samant Statement On Uddhav Thackeray Shiv Sena MP Split.(Agrowon)