Polyhouse Farming: सांगाड्याच्या साहित्यानुसार पॉलिहाउसचे प्रकार
Polyhouse construction materials guide: सांगाडा तयार करण्यासाठी प्रामुख्याने बांबू, लाकूड, गॅल्व्हनाइज्ड आयर्न (लोखंडी) पाइप, स्टील तसेच काही ठिकाणी ॲल्युमिनियम यांसारख्या साहित्यांचा वापर केला जातो.
Types of polyhouse based on structural materialAgrowon