Pheromone Trap Types: कामगंध सापळ्यांचे प्रकार आणि त्याचा पीकनिहाय वापर
Pest Management: पिकाच्या आणि किडीच्या प्रकारानुसार या सापळ्यांचा वापर करावा लागतो त्यामुळे कामगंध सापळ्याचे प्रकार माहिती असणे आवश्यक असते. जेणेकरुन कीडनियंत्रण प्रभावीपणे करण्यास मदत होते.