ZP Health Sub Centre Certification: ‘झेडपी’ची दोन आरोग्य उपकेंद्रे राज्यात अव्वल; सहा केंद्रांना गुणवत्ता दर्जा प्रमाणपत्र
Healthcare Quality Certification: केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राच्या (एनएचएसआरसी) राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (एनक्यूएएस) अंतर्गत झालेल्या मूल्यांकनात जिल्हा परिषदेच्या सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना गुणवत्ता दर्जा प्रमाणपत्र मिळाले आहे.
Health centres receive quality certificationAgrowon