Leopard Attack : परिसरात बिबट्याची दहशत कायम; अचानक झालेल्या हल्ल्यात दोन महिला जखमी
Maharashtra News : सिन्नर, जि. नाशिक वडांगळी (ता. सिन्नर) येथे ऊस तोड सुरू असताना बिबट्याने दोन ऊस तोड महिला मजुरांवर हल्ला केला. या हल्ल्यात योगीता जाधव आणि सोनीबाई राठोड या दोघी जखमी झाल्या आहेत.
Human leopard conflict news in rural MaharashtraAgrowon