Wildlife Conflict: चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष वाढला
Forest Department: चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांत वाढ झाली असून गेल्या ४८ तासांत दोन नागरिकांचा बळी गेला आहे. या घटनांमुळे नागरिक संतप्त झाले असून गोंडपिपरीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले.