Agricultural Technology Festival: सगरोळीत दोनदिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सव
KVK Sagroli: सगरोळी (ता. बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे मंगळवारी (ता. २७) व बुधवारी (ता. २८) दोनदिवसीय ‘कृषिवेद २०२६ कृषी तंत्रज्ञान महोत्सव व कृषी मेळावा’ आयोजित केला आहे.